* भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती :- (अपडेट्स दि. ३१/०७/२०१६ वेळ १०.३०.००.) वर्ग ११ वी च्या सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि,भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती २०१६-१७.चे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची अंतिम तारीख १०/०८/२०१६ ही आहे तरी विद्यार्थ्यांनी अर्जाला लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी.
* SSC/HSC Board :- (अपडेट्स दि. १०/०६/२०१६ वेळ ३.०० वा.) SSC परीक्षा जुलै २०१६ ची आवेदनपत्रे नियमित शुल्कासह दि. १०/०६/२०१६ ते २०/०६/२०१६ व विलंब शुल्कासह दि. २१/०६/२०१६ ते २४/०६/२०१६ पर्यंत भरली जातील याची माध्यमिक शाळांनी नोंद घ्यावी. तसेच नियमित शुल्काचे चालान दि. २१/०६/२०१६ ते २४/०६/२०१६ पर्यंत व विलंब शुल्काचे चालान दि. २७/०६/२०१६ ते २९/०६/२०१६ पर्यंत बँकेत जमा करावे. याद्या व चालान विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख दि. ३०/०६/२०१६ आहे.